S M L

कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

Samruddha Bhambure | Updated On: Jun 8, 2017 03:28 PM IST

कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

08 जून : कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाकिस्तानने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरागिरीच्या आरोपांवरून फाशीची शिक्षा सुनावली होती.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा निर्णय पाकिस्तान मान्य करणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण पाकिस्तानने या निर्णयाविरोधात याचिकाही दाखल केली आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात आज सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close