S M L

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jan 3, 2017 11:00 AM IST

pakistan ceasefire voilation

03 जानेवारी : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्हात आज पहाटेपासून भारतीय सैन्याची दहशतवाद्यांशी चकमक सुरू असून यात एक दहशतवादी ठार झाला आहे.

संरक्षण दलाने शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. बारामुल्ल जिल्हातल्या हरितार तरझू भागात दोन दहशतवादी लपल्याचा संशय सैन्याला होता, या पैकी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहिती नुसार, 2016 या वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये 2 डिसेंबर पर्यंत 16 चकमकी झाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 3, 2017 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close