S M L

नोटाबंदीनंतर एसबीआयमध्ये आतापर्यंत 1लाख 38 हजार कोटी जमा

Sachin Salve | Updated On: Nov 19, 2016 05:23 PM IST

नोटाबंदीनंतर एसबीआयमध्ये आतापर्यंत 1लाख 38 हजार कोटी जमा

19 नोव्हेंबर : नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर स्टेट बँकेत विक्रमी पैसे जमा झाले आहे. 10 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत 1लाख 38 हजार कोटी रक्कम जमा झाले आहे.

नोटा बंदी झाल्यानंतर एसबीआय बँकेत विक्रमी डिपॉझिट झालंय. 10 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 1.67 लाख कोटी इतक्या रुपयांची उलाढाल झाली आहे. याच काळात 1.38 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले आहे. 6,707 कोटी रुपयांचे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदली झाल्या तर 27,874 कोटी रुपये खात्यातून काढण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2016 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close