S M L

भोपाळ सेंट्रल जेलमधून फरार 8 दहशतवादी चकमकीत ठार

Samruddha Bhambure | Updated On: Oct 31, 2016 02:02 PM IST

भोपाळ सेंट्रल जेलमधून फरार 8 दहशतवादी चकमकीत ठार

Bhopal centraol jail;213

31 ऑक्टोबर :

आज पहाटे एका पोलीस कारागृह सुरक्षारक्षकाची हत्या करुन तसेच दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बांधून हे आठजण फरार झाले होते.

मुजीब शेख, माजिद, खालिद, खिलची, जाकीर, सलीम, महबूब आणि अमजद अशी पसार दहशतवाद्यांची नावं आहेत. यांच्या पलायनामुळे भोपाळसह संपूर्ण मध्य प्रदेशात हाय अलर्ट लागू करण्यात आले होते.

पाच अधिकारी निलंबित

दरम्यान, याप्रकरणी कारवाई करताना कारागृहाच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. या दहशतवाद्यांवर पाच-पाच लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. हे सर्वजण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाचे रहिवासी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2016 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close