S M L

टी -20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा न्युझीलंडविरूद्ध सराव सामना

1 जून टी -20 वर्ल्ड कप गतविजेती चॅम्पियन टीम भारताची स्पर्धेत पहिली लढत होणार आहे. लॉर्ड्सवर आज सोमवारी भारतीय टीम न्युझीलंडविरूद्ध आपली पहिली सराव मॅच खेळणार आहेत. पण भारताचं खरं मिशन वर्ल्डकप सुरू होईल ते 6 जूनला. या स्पर्धेत टीम इंडिया सर्वांची फेव्हरेट समजली जातेय. असं असलं तरी भारताला इतर टीमना कमी लेखून चालणार नाही.आता यावर्षीही धोणी आणि त्याच्या यंग ब्रिगेडवर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकायची जबाबदारी आहे. त्यादिवशी भारत ग्रुप एमधील आपली पहिली मॅच बांगलादेशविरुध्द खेळणार आहे. या वर्ल्डकपमधल्या भारताच्या सगळ्या मॅचेस भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरु होतील.टी - 20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक -तारीख मॅच ठिकाण वेळ5 जून इंग्लंड वि. हॉलंड लॉर्ड्सरात्री 9.45 वा.6 जून न्युझीलंड वि. स्कॉटलंड ओव्हल दुपारी 2.20 वा.6 जून ऑस्ट्रेलिया वि. विंडिज ओव्हल संध्याकाळी 6.20 वा.6 जून भारत वि. बांगलादेश ट्रेंटब्रिजरात्री 10.20 वा.7 जून द.आफ्रिका वि. स्टॉटलंड ओव्हलसंध्याकाळी 5.50 वा.7 जून इंग्लंड वि. पाकिस्तान ओव्हलरात्री 9.50 वा.8 जून आयर्लंड वि. बांगलादेश ट्रेंटब्रिजसंध्याकाळी 5.50 वा.8 जून ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका ट्रेंटब्रिजरात्री 9.50 वा.9 जून पाकिस्तान वि. हॉलंड लॉर्ड्ससंध्याकाळी 5.50 वा.9 जून न्युझीलंड वि. द.आफ्रिका लॉर्ड्सरात्री 9.50 वा.10जून श्रीलंका वि. विंडिजट्रेंटब्रिज संध्याकाळी 5.50 वा.10जून भारत वि. आयर्लंड ट्रेंटब्रिज रात्री 9.50 वा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2009 10:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2009 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close