S M L

हंडी फुटली पण गोविंदा दोरीलाच लटकला

Sachin Salve | Updated On: Aug 15, 2017 05:40 PM IST

हंडी फुटली पण गोविंदा दोरीलाच लटकला

15 आॅगस्ट : थराचा थरथराट सुरू आहे. गोविंदा आज हंडी फोडण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. ताडदेवमध्ये गोपाळकृष्ण पथकात हंडी फोडल्यानंतर एक गोविंदा हंडी बांधलेल्या दोरखंडाला लटकला. मग काय या गोविंदाला खाली कसं उतरवायचं याची कसरत सुरू झाली. खाली त्याच्या पथकाने घेराव केला आणि वरून त्यानं खाली उडी घेतली. खाली असलेल्या सहकाऱ्यांनी या गोविंदाला अलगद झेललं आणि हे पथक पुढचा थर लावण्यासाठी पुढं गेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2017 05:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close