S M L

जीएसटीवरून शिवसेनेचा भाजपला सावधानतेचा इशारा

शिवसेनेनं मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करून सावधानतेचा इशारा दिलाय.

Sonali Deshpande | Updated On: Jul 1, 2017 06:01 PM IST

जीएसटीवरून शिवसेनेचा भाजपला सावधानतेचा इशारा

उदय जाधव, 01 जुलै : मुंबईत जीएसटीचं स्वागत करताना भाजप कार्यकर्त्यांनी जकात नाक्यांवर मिठाई वाटून जल्लोष केला. यावर शिवसेनेनं मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करून सावधानतेचा इशारा दिलाय.

उद्या याच सुरक्षेचे भगदाड पडलेल्या ठिकांनांवरून आणखी एक कसाब मुंबईत घुसू नये. यासाठी शिवसेनेनं सरकारला सावधान केलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2017 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close