S M L

एअर इंडियाच्या खाजगीकरणाला 'सामना'तून विरोध

५० हजार कोटींचं कर्ज झालं म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या काश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून राज्यकर्ते काश्मीरचाही लिलाव करतील अशी भूमिका संपादकीयातून मांडण्यात आलीय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 30, 2017 10:50 AM IST

एअर इंडियाच्या खाजगीकरणाला 'सामना'तून विरोध

30 जून : सामनातून एअर इंडियाच्या खाजगीकरणाला विरोध करण्यात आलाय. ५० हजार कोटींचं कर्ज झालं म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या काश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून राज्यकर्ते काश्मीरचाही लिलाव करतील अशी भूमिका संपादकीयातून मांडण्यात आलीय.

एअर इंडिया म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या महाराजाला खांदा देण्याचं काम आमच्याच बादशाही सरकारने करणं उचीत होणार नसल्याचं म्हटलंय. महाराजास भिकारी करून रस्त्यावर आणणारे गुन्हेगार कोण याबाबत अर्थमंत्री काही बोलणार आहेत की नाही? असा सवालही सरकारला विचारण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close