S M L

अकरावीचा कटऑफ 1 ते 5 टक्क्यांनी घसरला

मुंबईतील अनेक नामांकित कॉलेजची कटऑफ 85 टक्क्यांच्या आसपास क्लोज झाली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jul 12, 2017 12:59 PM IST

अकरावीचा कटऑफ 1 ते 5 टक्क्यांनी घसरला

12 जुलै: दहावीत 90 ते 95 टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घटलेल्या संख्येचा परिणाम अकरावीच्या जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीत दिसून आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कटऑफचा टक्का 1 ते 5 टक्क्यांनी घसरला आहे.

मुंबईतील अनेक नामांकित कॉलेजची कटऑफ 85 टक्क्यांच्या आसपास क्लोज झाली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते पहिल्या गुणवत्ता यादीत 90 पेक्षा कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाय तर पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर व्हायला उशीर झाल्याबद्द्ल शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी माफी मागितली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2017 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close