S M L

मलिष्कानं न्यूयाॅर्कमधून ट्विट केला व्हिडिओ,मानले आभार

मलिष्का आयफा अॅवाॅर्डसाठी न्यूयाॅर्कला गेली होती. तिथेच तिनं हा व्हिडिओ शूट करून ट्विट केलाय.

Sonali Deshpande | Updated On: Jul 20, 2017 10:36 AM IST

मलिष्कानं न्यूयाॅर्कमधून ट्विट केला व्हिडिओ,मानले आभार

20 जुलै : काल पालिकेनं मलिष्काला डेंग्यूच्या अळ्यांबद्दल नोटीस बजावली आणि अख्खी मुंबई या 'मुंबई की रानी'सोबत उभी राहिली. तिची बाजू घेतली गेली. काल मलिष्कानं सगळ्यांचे आभार मानले. पण त्यानंतर  तिनं एक व्हिडिओ ट्विट केला.

मलिष्का आयफा अॅवाॅर्डसाठी न्यूयाॅर्कला गेली होती. तिथेच तिनं हा व्हिडिओ शूट करून ट्विट केलाय.  न्यूयाॅर्कच्या रस्त्यावर मलिष्का एन्जाॅय करताना दिसतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2017 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close