S M L

उद्यापासून लाल दिवा वापरणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत

आपणही आपल्या गाडीला उद्यापासून लाल दिवा वापरणार नाही असं फडणवीस यांनी जाहीर केलंय

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2017 06:00 PM IST

उद्यापासून लाल दिवा वापरणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत

19 एप्रिल : लाल दिवा बंद करण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. आपणही आपल्या गाडीला उद्यापासून लाल दिवा वापरणार नाही असं फडणवीस यांनी जाहीर केलंय.

केंद्र सरकारने व्हीआयपी संस्कृतीला चाप लावला असून मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांवर लाल दिवा वापरण्यावर निर्बंध घालणाऱ्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. १ मेपासून हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय असून उद्यापासून लाल दिवा वापरणार नाही असं जाहीर केलंय. तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्या गाडीचा लाल दिवा काढून टाकलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close