S M L

वाखरीत जमणार वैष्णवांचा मेळा...

संतांच्या पालख्या आज पंढरपूर जवळच्या वाखरीत दाखल होत आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Jul 2, 2017 01:53 PM IST

वाखरीत जमणार वैष्णवांचा मेळा...

2 जुलै :संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह विविध संतांच्या पालख्या आज पंढरपूर जवळच्या वाखरीत दाखल होत आहेत.

सर्व पालख्यांचा महारिंगण सोहळा आज वाखरीत रंगणार आहे, हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी वाखरीत येतात. या संतांची आणि वारकऱ्यांची भेट घेण्यासाठी साक्षात पांडुरंगच पंढरपूरच्या सिमेवर येवून थांबतो अशी वारकऱ्यांची श्रध्दाय.आज सर्व पालख्यांचा मुक्काम वाखरीतच राहणार असून उद्या संतांची ही सर्व मांदियाळी पंढरपूरात दाखल होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close