S M L

गोंदियात हेलिकॉप्टर कोसळलं, दोघांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Apr 26, 2017 12:16 PM IST

गोंदियात हेलिकॉप्टर कोसळलं, दोघांचा मृत्यू

26 एप्रिल : गोंदियातील बिरसीमध्ये नॅशनल फ्लाईंग अकॅडमीचं हेलिकॉप्टर कोसळलं. प्रशिक्षणादरम्यान आज सकाळी 9 वाजता हा अपघात झाला असून यात एका महिला विद्यार्थी आणि प्रशिक्षकाचा मृत्यू झाला आहे.

गोंदियातील बिरसी प्रशिक्षण केंद्राच्या हेलिकॉप्टरद्वारे ट्रेनिंग सुरु होतं. हेलिकॉप्टर धापेवाडा देवरी नदीपात्राजवळ आल्यावर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एका प्रशिक्षकासह एक परीक्षार्थी मुलगी होते. त्या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close