S M L

राज ठाकरेंनी आंदोलनाचं नेतृत्व करावं, शेतकऱ्यांची मागणी

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेतृत्व करावं अशी मागणी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी केलीये.

Sachin Salve | Updated On: Jun 6, 2017 07:16 PM IST

राज ठाकरेंनी आंदोलनाचं नेतृत्व करावं, शेतकऱ्यांची मागणी

06 जून : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेतृत्व करावं अशी मागणी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी केलीये.

पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आज मुंबईत राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंशी शेतकऱ्यांनी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्य़ा अडचणींचा पाढाच राज ठाकरेंसमोर वाचला. शेतकऱ्यांनी संप केला पण राज्य सरकार त्याची हवी तशी दखल घेत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2017 07:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close