S M L

नितेश राणेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली

हेराफेरी सिनेमातील या चित्रपटातील सीनमध्ये उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांचे फोटो लाऊन व्हिडीओ व्हायरल केला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 28, 2017 08:52 PM IST

नितेश राणेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली

28 नोव्हेंबर: नितेश राणे यांनी ट्विट करून शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. त्यांनी हेराफेरी सिनेमातला एक व्हिडिओ ट्विट केलं आहे.

नितेश राणेंनी आज एक व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ हेराफेरी सिनेमातला आहे. हेराफेरी सिनेमातील या चित्रपटातील सीनमध्ये उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांचे फोटो लाऊन व्हिडीओ व्हायरल केला आहे. या सीनमध्ये ज्या प्रमाणे अक्षय कुमार मी घर सोडू जातो-जातो असं म्हणून परत येतो - त्याच प्रमाणे शिवसेनची अवस्था झाल्याचं दाखवलं आहे. हा व्हिडिओ नितेश राणेंनी शेअर केला असला तरी त्यांनी तो तयार केलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पण हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतं असून त्याची सगळीकडेच चर्चा होते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 08:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close