S M L

मुंबईसह कोकणात येत्या 48 तासात मुसळधार पाऊस

मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय.

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2017 09:03 PM IST

मुंबईसह कोकणात येत्या 48 तासात मुसळधार पाऊस

26 जून : मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय.

येत्या ४८ तासात कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. तसंच मुंबईतही पावसाचा चांगला जोर राहील अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडेल असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केलाय.

दरम्यान, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडणार आहे. मुसळधार पावसामुळे समुद्र किनाऱ्यावर देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 06:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close