S M L

माजी सैनिकाच्या कुटुंबाची निर्घृण हत्या

माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे यांची आणि त्यांची पत्नी आणि मुलगा आणि मुलगीची हत्या करण्यात आलीय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 18, 2017 09:16 PM IST

माजी सैनिकाच्या कुटुंबाची निर्घृण हत्या

18 जून : अहमदनगरच्या शेवगावमध्ये माजी सैनिकाच्या कुटुंबाची निर्घृण हत्या करण्यात आलीय. माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे यांची आणि त्यांची पत्नी आणि मुलगा आणि मुलगीची हत्या करण्यात आलीय.

माजी सैनिक आप्पासाहेब हरवणे वय वर्ष 57 आणि त्यांची पत्नी सुनंदा वय वर्ष 45 अशी हत्या केलेल्या दाम्पत्याच नावं आहेत. तर स्नेहल वय 18 आणि मकरंद वय 15 अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत.शेवगावच्या इरिगेशन कॉलनिमध्ये हे सगळं हत्याकांड झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2017 09:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close