S M L

विरोधकांनी केलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर पंगतीत जेवण

Sachin Salve | Updated On: Apr 1, 2017 10:35 PM IST

विरोधकांनी केलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर पंगतीत जेवण

01 एप्रिल : विरोधकांची संघर्ष यात्रा आज औरंगाबादमध्ये पोहचली. यावेळी  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर भोजन केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पंगतीत जेवण केलं. जेवण करता करता या नेत्यांनी या मुलांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 10:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close