S M L

या लुंगीची किंमत माहितीये? फक्त 8 हजार रुपये!

फ्लोईंग स्कर्ट नावाखाली झारानं लाँच केलेलं त्यांचं नवीन उत्पादन हे दुसरं-तिसरं काही नसून लुंगी आहे. आणि या लुंगीची जोरदार चर्चा टविटरवर सुरू आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jan 31, 2018 01:07 PM IST

या लुंगीची किंमत माहितीये? फक्त 8 हजार रुपये!

31 जानेवारी : सध्या टविटरवर जोरदार चर्चा आहे ती लुंगीची. कारण आहे ती लुंगीची किंमत.लुंगीची किंमत किती असू शकते? अंदाज तर करा. 200 रुपये...300 रुपये,  जास्तीत जास्त 500 रुपये.... पण झारा या फॅशन ब्रँडनी  बाजारात नवीन लुंगी आणलीये आणि या लुंगीची किंमत आहे 8 हजार 200 रुपये.

फ्लोईंग स्कर्ट नावाखाली झारानं लाँच केलेलं त्यांचं नवीन उत्पादन हे दुसरं-तिसरं काही नसून लुंगी आहे. आणि या लुंगीची जोरदार चर्चा टविटरवर सुरू आहे.

चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख खानने घातलेल्या लुंगीपासून ते गँग ऑफ वसेपुरमधल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा लुंगीमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.  पण या लुंगीचं काही वेगळंच आहे. 300 रुपयांची लुंगी 8 हजाराला विकण्यावरून झाराची टिंगल उडवण्यात येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2018 01:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close