S M L

'सिमरन'च्या ट्रेलरमध्ये कंगनाचा हटके अंदाज

एका नर्सला जुगाराचं व्यसन लागतं आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी ती चोरी करायला लागते. शेवटी ती पकडली जाते.

Sonali Deshpande | Updated On: Aug 9, 2017 05:02 PM IST

'सिमरन'च्या ट्रेलरमध्ये कंगनाचा हटके अंदाज

09 आॅगस्ट : कंगना राणावतच्या 'सिमरन' सिनेमाचं ट्रेलर नुकतंच रिलीज झालं. त्यात कंगनाची वेगळीच अदा पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी सिमरनचं पोस्टर रिलीज झालं होतं.

या ट्रेलरमध्ये कंगनाचा हटके अंदाज पाहायला मिळतोय. सिमरनची कथा खऱ्या घटनेवर आहे. एका नर्सला जुगाराचं व्यसन लागतं आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी ती चोरी करायला लागते. शेवटी ती पकडली जाते.

कंगना आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवत आलीय. 'सिमरन'चं दिग्दर्शन हंसल मेहतानं केलंय, 15 सप्टेंबरला सिनेमा रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2017 04:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close