S M L

सैफिनाच्या तैमूरचा फोटो वायरल

सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमूरचा नवा फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलाय. सैफ अली खाननं आपला व्हॉट्सअॅप डीपी बदलालय.

Sonali Deshpande | Updated On: May 9, 2017 12:21 PM IST

सैफिनाच्या तैमूरचा फोटो वायरल

09 मे : सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमूरचा नवा फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलाय. सैफ अली खाननं आपला व्हॉट्सअॅप डीपी बदलालय. त्यात तैमूरचा अलिकडचा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियात लगेचच वायरल झालाय.

तैमूरच्या जन्माआधीपासूनच करीना कपूरचे अनेक फोटोज वायरल झाले होतेच. त्याच्या जन्मानंतरही त्याच्या नावावरही उलटसुलट चर्चा झाली होती. अगदी त्याचा म्हणून जो पहिला फोटो सोशल मीडियावर आला, तो खोटा होता.

पण आता तैमूरचा एक गोड फोटो सगळीकडे फिरतोय. त्याला भरपूर लाइक्सही मिळतायत. करीना-सैफच्या या बाळाबद्दल सगळ्यांनाच खूप प्रेम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2017 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close