S M L

'ट्युबलाइट'च्या नव्या गाण्याची एकच धूम

या गाण्यात सलमान खान आणि सोहेल खान यांच्यातलं भावाचं नातं, त्यांचं प्रेम अधोरेखित होतं.

Sonali Deshpande | Updated On: Jun 2, 2017 03:07 PM IST

'ट्युबलाइट'च्या नव्या गाण्याची एकच धूम

02 जून : सलमान खानच्या 'ट्युबलाइट'चं दुसरं गाणं रिलीज झालंय. 'नाच मेरी जान' असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात सलमान खान आणि सोहेल खान यांच्यातलं भावाचं नातं, त्यांचं प्रेम अधोरेखित होतं.

इंटरनेटवर या गाण्यानं धूम माजवलीय.  अमिताभ भट्टाचार्यच्या शब्दांना संगीतकार प्रीतमनं स्वरसाज चढवलाय. 'ट्युबलाइट' येत्या इदला रिलीज होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close