S M L

जस्टीन बिबरच्या लाईव्ह काॅन्सर्टची झलक (व्हिडिओ)

Sachin Salve | Updated On: May 10, 2017 10:48 PM IST

जस्टीन बिबरच्या लाईव्ह काॅन्सर्टची झलक (व्हिडिओ)

10 मे : तो आला त्याने पाहिले आणि त्यानं जिंकलं....असंच जस्टीन बिबरबद्दल म्हणावं लागेल..नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर उसळलेल्या अलोट गर्दी...भव्य असं स्टेज...आणि जस्टीन बिबरचे मंत्रमुद्ध करणारे सूर...अशी सुरेल मैफलच त्याच्या चाहत्यांनी याची देही याचा डोळी अनुभवली...या लाईव्ह कान्सर्टमधील हे खास व्हिडिओ....

 

(courtesy by @JBCrewdotcom)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2017 10:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close