S M L

जिओ मामि फिल्म फेस्टिव्हलचं दिमाखात उद्घाटन

यंदा या महोत्सवाची सुरूवात अनुराग कश्यपच्या मुक्केबाज या सिनेमाने होणारे. आजपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात तब्बल 49 देशांमधील 51 भाषांमधील 220 सिनेमे पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणारे.

Sonali Deshpande | Updated On: Oct 12, 2017 08:59 PM IST

जिओ मामि फिल्म फेस्टिव्हलचं दिमाखात उद्घाटन

12 आॅक्टोबर : 19व्या जिओ मामि फिल्म फेस्टिव्हलचं उद्घाटन आज मुंबईतल्या लिबर्टी थिएटरमध्ये पार पडलं. बॉलिवूडमधले अनेक स्टार्स आणि देशपरदेशातून या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले पाहुणे या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. यावेळी सगळ्यांनी रेड कार्पेटवर अवतरत माध्यमांना पोज देऊन जिओ मामि फिल्म फेस्टिव्हलला शुभेच्छा दिल्या.

यंदा या महोत्सवाची सुरूवात अनुराग कश्यपच्या मुक्केबाज या सिनेमाने होणारे. आजपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात तब्बल 49 देशांमधील 51 भाषांमधील 220 सिनेमे पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणारे. यात मराठी टॉकिज या खास सेक्शन अंतर्गत यंदा 6 मराठी सिनेमांचा समावेशही या महोत्सवात करण्यात आलाय.

आजपासून सुरू होणारा हा महोत्सव 18 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2017 08:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close