S M L

हुमा कुरेशीचा 'दोबारा' घाबरवणार का?

हुमा कुरेशीच्या 'दोबारा' सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालंय. हुमाचा भाऊ साकिब सलीमही तिच्यासोबत काम करतोय.

Sonali Deshpande | Updated On: May 10, 2017 12:08 PM IST

हुमा कुरेशीचा 'दोबारा' घाबरवणार का?

10 मे : हुमा कुरेशीच्या 'दोबारा' सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालंय. हुमाचा भाऊ साकिब सलीमही तिच्यासोबत काम करतोय. तो भावाच्या भूमिकेतच आहे. सिनेमात आदिल हुसेन, लीजा रे आणि रेहा चक्रवर्ती यांच्याही भूमिका आहेत.

दोबारा भयपट आहे. हा हाॅरर सिनेमा एका आरशापासून सुरू होतो. रेहा चक्रवर्ती खूप दिवसांनी सिनेमात येतेय. लीजा रेचीही सिनेमात छोटी भूमिका आहे.

बाॅलिवूडमध्ये दर वर्षी  हाॅरर फिल्म येते. पण तिचा हल्ली फारसा प्रभाव पडत नाही.  आता 'दोबारा' खरोखर प्रेक्षकांना घाबरवतेय का ते पाहायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2017 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close