S M L

'बालरंगभूमी अभियान'चं दिमाखात उद्घाटन!

महाराष्ट्रातील बालरंगभूमी चळवळीचा आढावा घेतला असता बालरंगभूमी अधिक भक्कम आणि परिपूर्ण होण्यासाठी बालरंगभूमी संघटनेची स्थापना करण्यात आलीये.

Sonali Deshpande | Updated On: Mar 13, 2018 06:20 PM IST

'बालरंगभूमी अभियान'चं दिमाखात उद्घाटन!

13 मार्च : महाराष्ट्रातील बालरंगभूमी चळवळीचा आढावा घेतला असता बालरंगभूमी अधिक भक्कम आणि परिपूर्ण होण्यासाठी बालरंगभूमी संघटनेची स्थापना करण्यात आलीये. २५ रंगकर्मी आणि ज्येष्ठ रंगकर्मींच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने "बालरंगभूमी अभियान" चळवळीची अखेर सुरुवात दि. ५ जुलै २०१७ रोजी स्थापना करुन केली गेली आणि याची धर्मादाय आयुक्त कार्यालयात रीतसर नोंदणी केली होती.

नुकताच "बालरंगभूमी अभियान" संघटनेचा रीतसर उदघाटन सोहळा  दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी वर्षा विनोद तावडे तसेच दिग्दर्शक विजय केंकरे, बालरंगभूमी अभियानाच्या अध्यक्षा कांचनताई सोनटक्के आणि नाट्यक्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 06:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close