S M L

बाहुबली फॅन्ससाठी खास मेजवानी 'बाहुबली थाळी'

बाहुबली सिनेमावरून प्रेरणा घेऊन गुजरातमध्ये एका थाळीचं नाव दिलंय बाहुबली.

Sonali Deshpande | Updated On: Apr 21, 2017 05:58 PM IST

बाहुबली फॅन्ससाठी खास मेजवानी 'बाहुबली थाळी'

20 एप्रिल : बाहुबली सिनेमावरून प्रेरणा घेऊन गुजरातमध्ये एका थाळीचं नाव दिलंय बाहुबली. सध्या बाहुबलीची सिनेमाची टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यावेळी अहमदाबादच्या हाॅटेल राजवाडूमध्ये या बाहुबली थाळीबद्दल त्यांना कळलं.

हाॅटेल राजवाडूचे मालक राजेश पटेल आणि मनीष पटेल बाहुबलीचे फॅन्स आहेत. त्यांनी बाहुबली भाग 1 असंख्य वेळा पाहिलाय. आणि म्हणूनच या भरपूर पदार्थांच्या थाळीला बाहुबली नाव दिलंय. या थाळीतले पदार्थ बाहुबलीच खाऊ शकेल, इतके असतात.

अहमदाबादच्या या राजवाडू हाॅटेलमध्ये गुजराती आणि राजस्थानी थाळी मिळतात. निसर्गरम्य ठिकाणी हे हाॅटेल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close